Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थीचा उपवास कधी सोडावा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

संकष्टी चतुर्थी

आज 24 जुलै बुधवार संकष्टी चतुर्थी आहे.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

उपवासाचे व्रत

संकष्टी चतुर्थीला अनेक महिला उपवासाचे व्रत करतात.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

मोदकांचा नैवेद्य

संकष्टी चतुर्थीला गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

पूर्ण दिवस उपवास

पूर्ण दिवस संकष्टी चतुर्थीचा उपवास असतो.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

ही आहे पद्धत

चंद्राचे दर्शन घेऊन संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्याची पद्धत आहे.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

चंद्रोदय

आज रात्री ९.४८ मिनिटांनी चंद्रोदय आहे. चंद्राचे दर्शन घेऊन संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडावा.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

चंद्राला दाखवा नैवेद्य

चतुर्थीच्या रात्री चंद्राची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो.

Sankashti Chaturthi 2024 | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Morning Tips: घरातून बाहेर पडण्यापूर्वी मुलींनी लक्षात ठेवा या 3 गोष्टी, नाहीतर...

येथे क्लिक करा...