Manasvi Choudhary
हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानले जाते.
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते.
श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारची कामे निर्विघ्न पार पडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, तूळ या राशींवर गणेशाची विशेष कृपा असते
मेष राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असते, त्यामुळे ते प्रत्येक कामात निष्णात आणि हुशार मानले जातात.
तूळ राशीच्या लोकांवर गणेशाच्या कृपेने नशीबाची साथ लाभेल.
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नोकरी मिळेल तसेच मनोकामना होतील पूर्ण
विवाह करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.