Sanju Samson: धोनीला हरवण्याच्या नादात संजू सॅमसने केली मोठी चूक! आता झाली मोठी कारवाई

Ankush Dhavre

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

csk vs rr | saam tv

राजस्थानचा विजय

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

csk vs rr

संजू सॅमसनची चूक

या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसनने एक मोठी चूक केली आहे.

sanju samson | saam tv

स्लो ओव्हर रेटमुळे दंड

राजस्थान रॉयल्स संघ ठरलेल्या वेळेत २० षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे.

sanju samson | saam tv

१२ लाख रुपयांचा दंड

कर्णधार संजू सॅमसनवर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

sanju samson | saam tv

पहिलीच चूक

राजस्थान रॉयल्स संघाकडून या हंगामात घडलेली ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे केवळ दंड ठोठावण्यात आला आहे.

sanju samson | saam tv

संजू सॅमसनला बाहेर देखील बसावं लागू शकतं.

यापुढे जर ही चूक पुन्हा घडली तर संजू सॅमसनला बाहेर देखील बसावं लागू शकतं.

sanju samson | saam tv

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव

या सामन्यात चेन्नईला विजय मिळवण्यासाठी १७२ धावांची गरज होती. मात्र शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

sanju samson | saam tv

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram
येथे क्लिक करा