Sanjana Sanghi: परी म्हणू की सुंदरा! संजनाच्या स्टाईलिश अंदाजची चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

अभिनेत्री संजना संघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

Sanjana Sanghi | Saamtv

संजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

सध्या संजना तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. फोटोंमध्ये ती डिझायनदार लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज! ब्रायडल लूकमध्ये दिसतेय खास

Mrunal Thakur | Saamtv
येथे क्लिक करा