Ankush Dhavre
सनिका बनारसवाले ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.
तिने स्वामिनी या मराठी मालिकेतून आपली ओळख निर्माण केली.
तिने स्वामिनी या मालिकेत जानकीबाईची भूमिका पार पाडली होती.
ती आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
तिने आपलं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे.
तिचा जन्म मुंबईतील वाईमध्ये झाला आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे सोशल मीडियावर ३१ हजार फॉलोवर्स आहेत.