Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलेल्या 'त्या' वाड्याचं वास्तव काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छावा

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यामध्ये अभिनेता विक्की कौशलने महाराजांची भूमिका साकारली.

Wada. | instagram

संगमेश्वर

या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबने कोकणातील संगमेश्वर येथे असलेल्या सरदेसाई वाड्यात कैद केले होते.

Wada. | google

व्हायरल

चित्रपटानंतर आता हा सरदेसाई वाडा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच वाड्यात महाराजांना कैद केल्याचं म्हटल जातं.

Wada. | instagram

इतिहास

इतिहासकारांच्या मते, हा वाडा नंतरच्या काळात बांधण्यात आला.

Wada. | instagram

महाल

असं म्हणतात की, या वाड्याऐवजी येथे आधी छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा महाल होता.

Wada. | instagram

वाडा

मुघलांच्या कैदैत सापडण्याआधी छत्रपती संभाजी महाराज येथे आपल्या ४०० ते ५०० मावळयांसोबत आले होते.

Wada. | instagram

स्वराज्य

स्वराज्याच्या मातीत राजे कधीच हाती लागणार नाही यांची कल्पना औरंगजेबाला होती. म्हणूनच फंद फितुरी झाली.

Wada. | instagram

NEXT: भारतातील ७ झपाटलेले हॉटेल; इथे जायलाही लोक घाबरतात, मुंबईच्या एका आलिशान हॉटेलचाही समावेश

hotel | freepik
येथे क्लिक करा