Samruddhi Kelkar: वाह.. काय सौंदर्य आहे तुझं गं..., फोटो पाहून मन घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर..


Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

सौंदर्य

समृद्धीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

सोशल मीडिया

सोशल मीडियावर समृद्धी नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

नवीन फोटो

नुकतच समृद्धीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram/@samruddhi.kelkar

स्टाईल

ऑफशोल्डर कट- आऊट लॉंग गाऊनमध्ये समृद्धी अप्रतिम दिसते आहे.

Samruddhi Kelkar | Instagram/@samruddhi.kelkar

फोटो

हटके अंदाजात वेगवेगळ्या पोझमध्ये समृद्धीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram/@samruddhi.kelkar

फोटो व्हायरल

जे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

NEXT: maadhavi nemkar|माधवी निमकरचा सुदंर साज पाहून म्हणाल; गुंतला तुझ्यात हा जीव बावरा गं सखे....

येथे क्लिक करा...