Siddhi Hande
अभिनेत्री समृद्धी केळकर ही उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि सूत्रसंचालिका आहे.
समृद्धी केळकर सध्या हळद रुसली कुंकू हसली मालिकेत काम करत आहे.
समृद्धी या मालिकेत कृष्णा हे पात्र साकारत आहे.
सध्या मालिकेत कृष्णा म्हणजेच समृद्धीच्या लग्नाचा सीन शूट होत आहे.
समृद्धीने तिच्या मेहंदीसाठी एकदम खास लूक केला आहे.
समृद्धीने छान सिंपल हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
समृद्धीने केस छान मोकळे सोडले आहेत. त्यात सुंदर गजरा माळला आहे.
समृद्धीने याआधी फुलाला सुगंध मातीचा मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. त्यानंतर कोण होणार सुपरस्टार कार्यक्रमात सूत्रसंचालन केले आहे.