Samantha Ruth Prabhu: समंथाच्या ऑर्गेंझा पांढऱ्या साडीतील अदांवर चाहते फिदा

Ruchika Jadhav

समंथाने नुकतेच पांढऱ्या ऑर्गेंझा साडीत फोटो शूट केले आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

यावर तिने डिप नेक ब्लाऊज परिधान केला असून केस मोकळे ठेवले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

नो मेकअप लूकमध्ये देखील अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

समंथाने स्वत:च्या हिंमतीवर अभिनयात यशाचे शिखर गाठले आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

तिने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपट आपल्या अभिनयाने हिट ठरवले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

लवकरच ती शकुंतलम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

१७ फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram

समंथाच्या या साडीची किंमत ४८,५०० रुपये इतकी आहे.

Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu Instagram
Tripti Dimri | Tripti Dimri Instagram