Samantha Ruth Prabhu | तुझ्या रुपाचा ह्यो साज, नजरेत तरळली लाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवा लूक पाहून चाहते भाळले

अभिनेत्रीने फोटोत नवीन हेअर स्टाईल केल्याचे दिसतय. तिच्या लूकवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

अभिनेत्रीचा सिनेसृष्टीत ब्रेक

‘सिटाडेल’ आणि ‘खुशी’ चित्रपटांनंतर समांथाने कोणताही नवीनचित्रपट साइन केला नाही.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

अभिनयामुळे सोशल मीडियावर सक्रिय

समांथाने आपल्या अभिनयामुळे सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग कमावला.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

नव्या फोटोंची चर्चा

नुकतेच समांथाने काही नवीन फोटो शेअर केले आहेत, त्यातील तिच्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा होते.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

समांथाच्या फोटोंची चर्चा

निसर्गाच्या सान्निध्यात सुट्टीचा आनंद लुटताना दिसत असून सध्या अभिनेत्रीच्या वेकेशन फोटोंची बरीच चर्चा होते.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

‘उ अंटावा’ गाण्यानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात

पुष्पा मधील ‘उ अंटावा’ गाण्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सर्वाधिक प्रकाशझोतात आली.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

चित्रपटासोबतच ओटीटीवरही काम

समांथाने चित्रपटासोबतच ओटीटीवरही वेबसीरीज मध्ये काम केले.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoffl

Next : Mira Jagannath | मीराच्या खुललेल्या सौंदर्यापुढे.. निसर्गही जणु फिका पडला

Mira Jagannath
येथे क्लिक करा...