Samantha : कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

Ruchika Jadhav

समंथाने नुकतेच तिचे काही सॅड फोटो शेअर केले आहेत.

Samantha | Instagram

नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यावर पहिल्यांदाच तिने असे फोटो पोस्ट केले आहे.

Samantha | Instagram

समंथाचा हा लूक पाहून चाहते तिच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.

Samantha | Instagram

लवकरच समंथा शाकुंतलम या आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Samantha | Instagram

हा फोटो देखील त्याच चित्रपटाच्या शूटींगवेळीचा आहे.

Samantha | Instagram

समंथाने या फोटोमध्ये पिकॉक लूक केला आहे.

Samantha | Instagram

समंथाने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळवली.

Samantha | Instagram

पुष्पा या चित्रपटात समंथाने आयटम गाणं शूट केलं होतं, यामध्ये तिचा अनोखा अंदाज पहायला मिळाला.

Samantha | Instagram
PAVITRAA PUNIYA | Instagram