Ruchika Jadhav
भाग्यश्रीने नुकतीच फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती.
यावेळी तिने नेसलेल्या साडिची किंमत तब्बल ८९,५०० रुपये इतकी आहे.
मैने प्यार किया या चित्रपटातून ती घराघरात पोहचली.
भाग्यश्रीचं वय सध्या ५४ वर्षे इतकं आहे.
मात्र अद्यापही ती कमालीची सुंदर दिसते.
भाग्यश्रीकडे भरपूर सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
वेस्टन आउटफीटमध्येही अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते.