Gautam Gambhir: हेड कोच गौतम गंभीरला BCCI कडून किती मानधन मिळणार?

Ankush Dhavre

मुख्य प्रशिक्षक

गौतम गंभीरची बीसीसीआयच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

yandex | gautam gambhir

राहुल द्रविड

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे.

rahul dravid | yandex

चर्चा

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरची जोरदार चर्चा सुरू होती

yandex | gautam gambhir

नियुक्ती

काही कारणास्तव त्याची नियुक्ती करण्यात उशीर झाला

yandex | gautam gambhir

घोषणा

मंगळवारी (९ जुलै) गौतम गंभीरच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे

yandex | gautam gambhir

पगार

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला किती पगार मिळणार?

yandex | gautam gambhir

राहुल द्रविड

यापूर्वी राहुल द्रविडला १२ कोटी रुपये पगार म्हणून दिले जात होते.

yandex | rahul dravid

गौतम गंभीर

माध्यमातील वृत्तानुसार गौतम गंभीरला १२ कोटींहून अधिक रुपये पगार म्हणून दिले जाऊ शकतात.

yandex | rahul dravid

NEXT: हिट अँड रनच्या घटना का घडतात ?

hit and run case | saam tv news