Sakshi Tanwar : नको ती फॅशन नको ती झगमग; साक्षीच्या एका स्माईलवर आजही चाहते घायाळ

Ruchika Jadhav

साक्षी तन्वरने हिंदी सिनेसृष्टीत छोट्या पडद्यावर आपल्या कामाला सुरुवात केली.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

साक्षी राहणी आणि उच्च विचारसरणीची साक्षी नेहमीच सकारात्मक भूमिकांमध्ये दिसली आहे.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

साक्षी आज तिचा वाढविस साजरा करत आहे.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

यंदा तिने आपल्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

पन्नाशीच्या घरात पोहचूनही ती अद्याप खूप तरुण दिसते.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

कहाणी घर घर की या महीलेतून साक्षीने यशाचे शिखर गाठले.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

यात तिने साकारलेली परवातीची भूमिका आजही अनेक चाहत्यांच्या मनात कायम आहे.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

साक्षी नेहमीच सध्या आणि सिंपल लूकमध्ये दिसते.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

Sakshi Tanwar | Sakshi Tanwar Instagram

NEXT: रात का नशा अभी...; फातिमाच्या कातीलाना अदावर चाहते फिदा

Fatima Sana Shaikh | Fatima Sana Shaikh Instagram
येथे क्लिक करा