साम टिव्ही ब्युरो
सोनू के टीटू की स्वीटी फेम साक्षी मलिकच्या क्यूटनेसवर चाहते फिदा आहेत.
मॉडेलिंगनं कारकीर्दीला सुरुवात करणारी साक्षी आता चांगलीच लोकप्रिय झाली.
सोशल मीडियावर साक्षीला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
कायमच बोल्ड आणि हॉटलूकने इटंरनेटचा पारा वाढवणारी साक्षी आता नव्या लूकने लक्ष वेधून घेते आहे.
सोशल मीडियावर साक्षीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
साक्षी शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
साक्षीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.
साक्षीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.