ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी चित्रपट विश्वात सैराट या सिनेमाने साऱ्यांनाच वेड लावले होते.
चित्रपटातील कलाकारांनी त्याच्या आगळ्यावेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चित्रपटातील मुख्य कलाकार आर्ची आणि परश्यासह यासह यांच्या कुटुबियांनी काहीसा जास्तच भाव खाल्ला
सैराट सिनेमात वेभवी परदेशीने साकारलेली परश्याची आई ही भूमिका लक्षवेधी ठरली
वैभवीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्याच्या हृदयात घर केले आहे.
सैराट या चित्रपटानंतर वैभवी झुंड या चित्रपटातही झळकली आहे.
सोशल मीडियावर वैभवी एॅक्टिव्ह असून फोटो पोस्ट करत असते.