Chetan Bodke
रिंकू राजगुरु नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.
सध्या अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट करत आहेत.
तसेच संक्रांतीनिमित्त यंदा रिंकूनेही खास लूकमध्ये फोटोशूट केले आहेत.
रिंकू राजगुरुने मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकाही साकारली आहे.
रिंकू नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या संक्रांतीनिमित्त रिंकू वेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर दिसून आली.
नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंमुळे रिंकू चाहत्यांसोबत संपर्कात असते.
रिंकूच्या हटक्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.