Rinku Rajguru: रिंकूला शांतता का हवीये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दमदार ओळख

सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे

Rinku Rajguru | Instagram

सैराट चित्रपट

सैराट या तिच्या पहिल्या गाजलेल्या चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

Rinku Rajguru | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या प्रकाशझोतात आहे.सोशल मीडियावर रिंकू तिचे नवनवीन फोटो शेअर करते.

Rinku Rajguru | Instagram

लूक

रिंकू वेस्टर्न असो एथनिक कोणत्याही लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram

अदाकारी

रिंकू तिच्या अदाकारीमुळे कायमच चाहत्यांना प्रेमात पाडते.

Rinku Rajguru | Instagram

कॅप्शन

सोशल मीडियावर सध्या रिंकूच्या फोटोवरील कॅप्शनने लक्ष वेधले आहे.

Rinku Rajguru | Instagram

चर्चेतलं नाव

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेतलं जातं

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Shravan 2023: श्रावण महिन्यात मांस खावे की नाही? शास्त्र काय सांगते

Shravan 2023 | Canva