Rinku Rajguru: कपाळी टिकली अन् केसात गजरा! रिंकूच्या वेड लावणाऱ्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Gangappa Pujari

सैराट फेम...

रिंकू राजगुरू हिने सैराट फेम रिंकू राजगुरू मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru | Saamtv

हिट भूमिकांनी वेधले लक्ष....

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

मोठा चाहता वर्ग...

रिंकू राजगुरू हिचा आज चाहता वर्गही मोठा आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय...

रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची...

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Saamtv

नव्या फोटोंनी घातली भूरळ...

सध्या रिंकूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

मराठमोळा लूक...

फोटोंमध्ये तिचा साडीमधील मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

रिंकूच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Rinku Rajguru | Saamtv

लक्षवेधी भूमिका...

सैराटनंतरही रिंकूने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: देसी गर्लच्या सौंदर्याचा न्यूयॉर्कमध्ये जलवा! पाहा फोटो...

Priyanka Chopra | Saamtv