Rinku Rajguru: साधं सौंदर्य तुझं; वेड लावणारं.. रिंकूचा बिंधास्त अंदाज!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru | Saamtv

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru Photo In Sadi | Instagram @iamrinkurajguru

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru Photo In Sadi

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये क्रॉप शर्टमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

प्रतिक्रिया

रिंकूच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: जियाचा लूक म्हणजे अप्सराच जणू; फोटो पाहाच...

Jiya Shankar | Saamtv
येथे क्लिक करा