Rinku Rajguru: 'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा Simple look

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या प्रकाशझोतात आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकूने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

नुकतेच रिंकूने नो मेकअप लूक कॅरी केला आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

प्लोरल प्रिंट साडी रिंकूने परिधान केली आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकूने मराठमोळ्या रूपात हे नवीन फोटोशूट केलं आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकू तिच्या अदाकारीमुळे कायमच चाहत्यांना प्रेमात पाडते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकूचे फोटो व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru
येथे क्लिक करा...