Manasvi Choudhary
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सर्वाच्याच परिचयाची आहे.
रिंकूने वयाच्या पंधरा वर्षी मनोरंजनसृष्टीत दमदार ओळख निर्माण केली आहे.
रिंकूने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
रिंकू तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी कायमच चर्चेत असते.
रिंकूने मराठी चित्रपट सैराटमधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.
रिंकू सध्या आर्ची या नावाने ओळखली असली तरी रिंकू आणि आर्ची हे तिचं नाव नाही
रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू आहे.