Rinku Rajguru Look: गावाकडची रिंकू जबरदस्त बदलली, नवं रूप पाहून व्हाल 'थक्क'

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकु राजगुरु

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

सैराट या चित्रपटाने रिंकूच आयुष्य रातोरात बदलून टाकलं

Rinku Rajguru Old Look | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूची ओळख महाराष्ट्रात प्रत्येक घराघरांत झाली आहे.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

कमी वयात रिंकूने तिच्या अभिनयाने गगनभरारी घेतली आहे.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

दमदार अभिनय, सवांदफेक आणि अदाकारीमुळे तरूणाई तिच्या प्रेमात पडली आहे.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

सैराटनंतर रिंकूने कागर, मेकअप आणि झुडं यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूच्या सौंदर्यात पायापासून, केसांपर्यत बदल झालेला आहे.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकू तिचे स्टायलिश अदांजातले फोटो पोस्ट करते.

Rinku Rajguru New Look | Instagram/@iamrinkurajguru

NEXT:Shivali Parab Look|जबरदस्त शिवाली! चॉकलेटी लूकने चाहते नाही सारेच घायाळ

येथे क्लिक करा...