Rinku Rajguru: मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या काय करतेय हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल.

Rinku Rajguru Photo | Instagram

चित्रपट

रिंकूने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात ती होती.

Rinku Rajguru | Instagram

वेबसिरीज

अलिकडेच रिंकू वेबसिरीजमध्ये झळकली होती ती देखील हिट ठरली.

Rinku Rajguru | Instagram

दिसणं

या फोटोमध्ये रिंकू अतिशय आकर्षक दिसते आहे.

Rinku Rajguru | Instagram

फोटो पोस्ट

सध्या तिचे हे नवीन फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru | Instagram

लोकप्रियता

'सैराट'च्या यशामुळे रिंकू रातोरात स्टार झाली, प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली.

Rinku Rajguru | Instagram

पहिला चित्रपट

रिंकूच्या पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Shivani Sonar: हे असं सौंदर्य पाहताच; क्षणात सारे, उधाण वारे झुळूक होऊनी जाती...

येथे क्लिक करा....