ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर ही दिसायला खूपच सुंदर आहे.
सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही चांगलीच सक्रिय आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून तिने पहिला बॉलिवूड डेब्यू केला.
या फोटोजमध्ये सईने हटके ब्लॅक कटआउट ड्रेस घातला आहे.
तिने सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मांजरेकरांची लेक सई अभिनयातच नव्हे तर नृत्यातही अव्वल आहे.
सई हिंदी, मराठी नव्हे तर तेलगू चित्रपटांमध्येही काम करते.