साम टिव्ही ब्युरो
मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात.
केवळ अभिनयच नाही तर, सईच्या फॅशनचे लाखो दिवाने आहेत.
सोशल मीडियावर सई तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
हल्लीच सईने ब्लॅक आऊटफिटमध्ये हटके लूक केला आहे.
सईच्या या नवीन लूकवर काही तासांतच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मालिका, चित्रपट, वेबसिरीज या मधून प्रकाशझोतात आलेली सईची गणना टॉपच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते.