Sai Tamhankar : मी जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद...!

कोमल दामुद्रे

सई

मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनायाचा झेंडा रोवणारी सई

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

अभिनय

केवळ अभिनयाने नाहीतर ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

क्रेझ

मराठी सिनेसृष्टीत तिची प्रचंड क्रेझ आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सक्रीय

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

हॉट फोटो

तिने नुकतेच काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

बोल्ड

काळ्या रंगाच्या जाळीदार गाऊनमध्ये ती एकदम बोल्ड दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

लूक्स

तिचे वेगवेगळे लूक्स पाहून चाहत्यांनी प्रेम दर्शविले आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

चित्रपट

लवकरच तिच्या चित्रपटातून ती प्रेषकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

Next : सप्तशृंगी देवीचे मंदिर अर्धवट अवस्थेत का आहे?