Sai Tamhankar : चोरु चोरु पाहत, एक पाखरु लाजत...

Pooja Dange

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर अनेक तरुणांच्या हृदयात केले आहे.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

दुनियादारी

सईच्या दुनियादारी या चित्रपटाला काही दिवसांपूर्वी १० वर्ष पूर्ण झाली.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

सोशल मीडिया

त्यानिमित्त सईने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटो

या फोटोंमध्ये सई दुनियारीच्या टीमसोबत दिसत आहे.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

ड्रेस

सईने लाला रंगाचा ड्रेस घातला असून त्यावर पोलका डॉट्स देखील आहेत.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

ज्वलेरी

तिचे मोठे निळे कानातले लक्ष वेधून घेत आहेत.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

मेकअप

न्यूड मेकअपमधील सई सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

NEXT : Sonali Bendre | ग्लॉसी मेकअपमधील सोनालीचा बॉसी लूक

Sonali Bendre | Instagram
येथे क्लिक करा