Sai Tamhankar : सुंदरा असावी कशी, एकदम सई जशी

कोमल दामुद्रे

सई

मराठीपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनयाचा झेंडा रोवणारी सई

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

फॅशन

केवळ अभिनयाने नाही तर तिच्या फॅशन सेन्समुळे ती सतत चर्चेत असते

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

क्रेझ

मराठी सिनेसृष्टीत तिची प्रचंड क्रेझ आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटो

सईने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

पोझ

या नव्या फोटोशूटमध्ये तिचा हॉट अंदाज दिसून आला

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

साडी

तिने स्ट्रीपलेस बालाऊज व फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

नेकलेस

कंपाळी टिकली, गळ्यात गोल्डन नेकलेस व पेंडंट तिने घातले आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

कमेंट

या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंटही केल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

Next : चपातीसाठी कोणता गहू चांगला सिहोर की, लोकवान ?