Sai Tamhankar: नाद करा पण सईचा कुठे?

साम टिव्ही ब्युरो

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेलं नाव

Sai Tamhankar | Saam Tv

दुनियादारी या मराठी चित्रपटातून सईन लोकप्रियता मिळवली आहे.

Sai Tamhankar | Saam Tv

सध्या सोशल मीडियावर सई जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Sai Tamhankar | Saam Tv

अभिनेत्री सई हटक्या स्टाईलमधले तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Sai Tamhankar | Saam Tv

नुकतेच सईने तिचा ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Saam Tv

ज्यामध्ये सईचा हॉट आणि बोल्डनेस चाहत्यांचे लक्ष वेधतो आहे.

Sai Tamhankar | Saam Tv

सईच्या या फोटोंवर काही तासातंच हजारो लाईक्स आल्या आहेत.

Sai Tamhankar | Saam Tv
येथे क्लिक करा...