साम टिव्ही ब्युरो
सई ताम्हणकरने सुंदर अशा ड्रेसमधले आपले फोटो शेअर केले आहेत.
पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे. 'सूवर्णवती apparently' असं कॅप्शन सईने दिलं आहे.
सईने लांब कानातले आणि कपाळावर टिकली लावली आहे.
सईच्या लूकवर एका युझरने कमेंट करत लिहिलं की, 'पडदा आणि ड्रेस एक सारखाच वाटतोय बरं का सई.
त्यावर सईने शांतपणे उत्तर देत त्याला फॅशनची समज दिली आहे. सईने त्याला उत्तर देत म्हटलं 'हो!... त्याला टोन ऑन टोन म्हणतात.'
अनेकांनी सईच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
एका यूजरने लिहिलं की, सई मॅम... भर उन्हातली थंडगार कुल्फी दिसताय.
सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत असते.