Ruchika Jadhav
सईने महाराषट्र दिना निमित्त तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
यावेळी तिने गड किल्लांवर भेट दिलीये.
सई नेहमीच वेगवेगळे आउटफीट वेअर करते.
सईने मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.
साडीमध्येही सई कमालीची सुंदर दिसते.
सईने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
सई सर्वच लूकमध्ये सुंदर दिसते.