Sai Tamhankar : तुझं रूप म्हणजे 24 कॅरेट अस्सल सोनं...

Shivani Tichkule

सोशल मीडियावर सक्रिय


प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

sai tamhankar Photos | Instagram

नेहमी वेगवेगळे फोटो करते शेअर

ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai Tamhankar Images | Instagram

बोल्ड फोटो


अनेकदा तिचे बोल्ड फोटो हे व्हायरल ही झाले आहेत.

Sai Tamhankar bold look | Instagram

नवीन फोटो

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar Movie | Instagram

घायाळ करणारा लूक

या फोटोमध्ये सईचा घायाळ करणारा लूक पाहायला मिळत आहे.

Sai Tamhankar Songs | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील केलं काम


मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.

Sai Tamhankar Actress | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

सोशल मीडियावर सई कायम चर्चेत असते.

Sai Tamhankar Beauty | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sai TamhankarAge | Instagram

Next : रूपाची खान, दिसती छान...

येते क्लिक करा