Sai Tamhankar: निखळ पाण्यातील प्रतिबिंबाला मोह तुझा जडला

Pooja Dange

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकरविषयीचे अपडेट जाणून तिचे फॅन्स नेहमीच आतुर असतात.

Sai Tamhankar Age | Instagram @saietamhankar

New House Video

सई नुकतीच तिच्या नवीन घरी शिफ्ट झाली आहे. व्हिडीओ शेअर करत माहिती शेअर केली होती.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

इमोशनल

नवीन घरी शिफ्ट होताना जुन्या घराच्या ओढीने ती भावुक झाली होती.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

नवीन घर

सईने तिचं नवीन घर कसं आहे ते दाखवलं नाही.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

फोटो

परंतु सईने तिच्या नवीन लूकचे फोटो मात्र शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

Asymmetrical Dress

सईने Asymmetrical Dress घातला आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

ड्रेस डिटेल्स

गोल गळ्याच्या या ड्रेसला एक स्लीव्ह आहे तर दुसऱ्या हाताला स्लीव्ज नाही. तसेच ड्रॉप फॅब्रिक वापरण्यात आले आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

लूक

मिनिमल मेकअप, मिनिमल ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

NEXT: Best Countries In The World |नागरिकांसाठी राहण्यायोग्य सर्वात चांगला देश कोणता?

BEST COUNTRIES IN THE WORLD | Saam TV