Sai Tamhankar Latest Photos: सईच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधले चाहत्यांचे लक्ष, पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर असते सक्रिय

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

नेहमी वेगवेगळे फोटो करते शेअर

ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बोल्ड फोटो

अनेकदा तिचे बोल्ड फोटो हे व्हायरल ही झाले आहेत.

ग्लॅमरस फोटो

नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बोल्ड लूक

सिल्व्हर कलरचा ड्रेस, बोल्ड लूकमधील सईच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

Glam Check

सईने हे फोटो शेअर करून त्याला 'Glam Check' असे कॅप्शन दिले आहे.

फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील केलं काम

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.

Next: इंद्रपुरीतून अवतरली अप्सरा..., नाव तिचे नोरा

येथे क्लिक करा...