ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुनियादारी या मराठी चित्रपटातून सईनं लोकप्रियता मिळवली आहे.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेलं नाव
अभिनेत्री सई हटक्या स्टाईलमधले फोटो शेअर करत असते.
सध्या सोशल मीडियावर सई जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे.
या फोटोतील सईचा एथनिक लूक साऱ्यांचीच मने जिंकतोय आहे.
सईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाल साडीमध्ये सईने तिच्या सौंदर्याचे चार चॉंद लावले आहेत.