Sai Tamhankar: अगं अगं सई बस गं बाई..., किती करशील घायाळ!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सईचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Sai Tamhankar | Instagram

ब्ल्यू लूकमध्ये सई अप्रतिम दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईने नजरेने एकटक पाहत चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे.

Sai Tamhankar | Instagram

ब्ल्यू कट आउट गाऊनमध्ये सईने मोकळे केसांनी लूक कम्प्लिंट केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईची किलर स्टाईल पाहून चाहत्याची नजर हटत नाही

Sai Tamhankar | Instagram

सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री सई सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Sai Tamhankar | Instagram

यासह सई चित्रपटांतील तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram

सई ताम्हणकर एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Instagram

NEXT:Rupali Bhosle| रूपाच्या रूपाचं पडलंय चादणं... सौंदर्य पाहीलं का?

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle
येथे क्लिक करा...