Sai Tamhankar: स्वर्ग हा नवा, वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा सईनं उमटवला आहे.

Sai Tamhankar Movie | Instagram/@saietamhankar

लोकप्रिय अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटो पोस्ट

अभिनेत्री सई ताम्हणकरने काही खास फोटो शेयर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सौंदर्य

सईच्या नव्या लूकवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटो व्हायरल

सई ताम्हणकरचे साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

वर्चस्व निर्माण केलं

अभिनेत्री सईने फक्त मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्वातही नाव केलं आहे.


sai tamhankar | Instagram/@saietamhankar

NEXT: Janhvi Kapoor|हुस्न है सुहाना, इश्क़ है दीवाना ;हर किसीके दिल मे तू 'जानू'

Janhvi Kapoor | Instagram
येथे क्लिक करा...