Saiee Manjrekar: पापा की परी! सईचा स्टनिंग लूक

साम टिव्ही ब्युरो

सई मांजरेकर सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Saiee Manjrekar | Instagram

सईचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना भावतोय आहे.

Saiee Manjrekar | Instagram

सई नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते.

Saiee Manjrekar | Instagram

सईच्या फोटोतील किलर अंदावर चाहते फिदा झाले आहेत.

Saiee Manjrekar | Instagram

सईने अल्पावधीतच चंदेरी दुनियेत ओळख केली आहे.

Saiee Manjrekar | Instagram

सोशल मीडियावर सईचा जबरा फॅनफॉलोविंग आहे.

Saiee Manjrekar | Instagram

NEXT: 'छत्रीवाली' च्या प्रमोशनसाठी रकुल प्रीतचा हटके लूक

येथे क्लिक करा...