Sai Manjrekar: महेश मांजरेकरच्या लेकिचा हटके स्वॅग, कूल लूकमध्ये दिल्या पोझ

साम टिव्ही ब्युरो

अभिनयाची आवड असलेल्या सई मांजरेकरने सौंदर्यानेही भूरळ घातली आहे.

Sai Manjrekar | Saam Tv

सईने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Sai Manjrekar | Saam Tv

सोशल मीडियावर सई कमालीची सक्रिय असते.

Sai Manjrekar | Saam Tv

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये सनग्लासेसमध्ये सई कूल दिसत आहे.

Sai Manjrekar | Saam Tv

सईचा हा हटके स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Sai Manjrekar | Saam Tv

सईने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.

Sai Manjrekar | Saam Tv
येथे क्लिक करा...