Manasvi Choudhary
महेश मांजरेकर यांची मुलगी सईने तिच्या मनमोहक रूपाने मोहिनी घातली आहे.
सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
सईचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस येतात
सईच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतले आहे.
लेहंगा चोलीमध्ये सई अप्रतिम दिसते आहे तिने एकापेक्षा भन्नाट पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर सईच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सई मांजरेकर हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल आहे