ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सई मांजरेकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
सईने अल्पावधीतच चंदेरी दुनियेत ओळख केली आहे.
सईने 2019 मध्ये सलमान खानच्या दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
सोशल मीडियावर सईची जबरा फॅनफॉलोविंग आहे.
हल्लीच सईने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
एथनिक लूकमध्ये सई फॅन्सची मने जिंकते आहे.
सईचे फोटोंवर तिच्या फॅन्सकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.