Sai Godbole | काय गं सखू...बोला दाजिबा... गाणारी ही मुलगी कोण? आईही प्रसिद्ध अभिनेत्री

Shraddha Thik

सई गोडबोले

सध्या चर्चेत असलेल्या काय ग सखू... बोला दाजीबा... हे गाणं गाणारी मुलगी म्हणजेच सई गोडबोले.

Sai Godbole | Instagram @saigodbole

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक श्री जयवंत कुलकर्णी

हे मूळ गाणं सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक श्री जयवंत कुलकर्णी यांचे आहे आणि सई गोडबोले ही त्यांची नात.

Sai Godbole | Instagram @saigodbole

एक सुंदर गाणं तयार केले

सईने अर्जित सिंगच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांच्या शीर्षकांमधून एक सुंदर गाणं तयार केले होते.

Sai Godbole | Instagram @saigodbole

गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर या गाण्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्यामुळे हे गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Sai Godbole | Instagram @saigodbole

इंटरनेट सेन्सेशन बनली

हे गाणं तिने 60 सेकंदात 10 शीर्षकांचे उच्चारण काढले तेव्हापासून ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

Sai Godbole | Instagram @saigodbole

लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोले

सई ही लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची मुलगी.

Sai Godbole | Instagram @saigodbole

90चं दशक गाजवलं

किशोरी गोडबोलेने सुद्धा 'खबरदार', 'कोहराम', 'वन रूम किचन', 'फुल थ्री धमाल' या चित्रपटांमधून 90चं दशक गाजवलं होतं.

Sai Godbole | Instagram @saigodbole

इंटरनॅशनल बोलीभाषा

सई ही सोशल मीडियावर अनेक इंटरनॅशनल बोलीभाषा सतत व्हिडिओ पोस्ट करत असते. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, ब्रिटिश, आयरिश, फ्रोझन रचेल ग्रीन या भाषा येतात.

Sai Godbole | Instagram @saigodbole

Next : Amruta Deshmukh | प्रसाद किचनची सवय कर रे बाबा.....

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta
येथे क्लिक करा...