ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेलं नाव
दुनियादारी या मराठी चित्रपटातून सईनं लोकप्रियता मिळवली आहे.
सध्या सोशल मीडियावर सई जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे.
अभिनेत्री सई हटक्या स्टाईलमधले फोटो शेअर करत असते.
नुकतेच सईने तिचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.
ज्यामध्ये सईचा हॉट आणि बोल्डनेस चाहत्यांचे लक्ष वेधतो आहे.
सईच्या या फोटोंवर काही तासातंच हजारो लाईक्स आल्या आहेत.