Sakshi Gandhi: अवनी म्हणतेय, पल पल दिल के पास तुम हो....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री साक्षी गायकवाड लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sakshi Gandhi | Instagram

मालिका

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत साक्षीने काम केले आहे.

Sakshi Gandhi | Instagram

सोशल मीडिया

नुकतेच सोशल मीडियावर साक्षीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sakshi Gandhi | Instagram

साडी

जांभळ्या रंगाच्या साडीत साक्षी सुंदर दिसते आहे.

Sakshi Gandhi | Instagram

कॅप्शन

साक्षीने 'पल पल दिल के पास तुम हो' असं कॅप्शन दिले आहे.

Sakshi Gandhi | Instagram

लाईक

साक्षीच्या फोटोंवर अनेकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sakshi Gandhi | Instagram

फोटो

सोशल मीडियावर साक्षीचे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Sakshi Gandhi | Instagram

NEXT:Mitali Mayekar| कुन्या गावाच आलं पाखरु, बसलय डोलात अन् खुदू खुदू हसतय गालात...

Mitali Mayekar | Instgram/ @mitalimayekar