Sara Tendulkar: सचिनच्या लेकीचं सौंदर्य भुलावणारं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया स्टार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतेय

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar

फिटनेस आणि सौंदर्य

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या फिटनेस आणि सौंदऱ्यामुळे कायम चर्चेत असते.

Sara Tendulkar | Instagram/@saratendulkar

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना दिसते

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar

मोठी फॅनफॉलोविंग

साराचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar

ग्लॅमरस फोटो

सारा तेंडुलकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

sara tendulkar | instagram/@saratendulkar

लाईक्सचा वर्षाव

साराच्या प्रत्येक हटके लूक चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत असतो.

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar

फोटो व्हायरल

साराचे लेटेस्ट फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar

NEXT: Vedangi Kulkarni|मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...

Vedangi Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...