Sachin Tendulkar: 100 कोटींच्या घरात राहतो 'क्रिकेटचा देव', अलिशान घराचे Inside Photo पाहा

Manasvi Choudhary

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस

क्रिडा क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व सचिन तेंडुलकरचा आज ५१ वा वाढदिवस आहे.

Sachin Tendulkar | Social Media

अलिशान घर

कोट्यावधीचा मालक सचिन तेंडूलकरच्या अलिशान घराचे फोटो आज पाहूया.

Sachin Tendulkar | Social Media

येथे आहे घर

क्रिकेटरमधून रिटायर झाल्यानंतर सचिन मुंबईच्या वांद्रेमधील अलिशान घरात परिवारासह राहतोय.

Sachin Tendulkar | Social Media

परिवार

सचिनचा पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा असा परिवार आहे

Sachin Tendulkar | Social Media

अलिशान घर

सचिनचे मुंबईतील वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड येथे ६००० स्क्वेअर फूट तीन मजली घर आहे.

Sachin Tendulkar | Social Media

लक्झरी रूम

सचिनच्या लक्झरी हाऊसमध्ये १० रूम, ५० गाड्याची पार्किंग, मॉडर्न किचन अश्या सुविंधा आहेत.

Sachin Tendulkar | Social Media

गार्डन

घराच्या अवती भोवती हिरवी झाडांनी सजावण्यात आलं आहे.

Sachin Tendulkar | Social Media

NEXT: Human Brain: माणसाची विचार करण्याची क्षमता किती आहे?

Human Brain | Canva