Titeekshaa Tawde: केसांची बट तुझ्या सखे; फुलवी सौंदर्य नेत्रा तुझे

Ruchika Jadhav

चाहत्यांची क्रश

तितीक्षा तिच्या क्युटनेसमुळे लाखो चाहत्यांची क्रश झाली आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

साधेपणा

तितीक्षाचा साधेपणा चाहत्यांना फार आवडतो.

Titeekshaa Tawde | Instagram

वाचनाची आवड

तितीक्षाला तासंतास वाचनाची आवड आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

कामात मग्न

आपल्या कामात ती पूर्णपणे मग्न होते.

Titeekshaa Tawde | Instagram

बिंधास्त

तितीक्षा कायमच बिंधास्त राहते.

Titeekshaa Tawde | Instagram

आयुष्य

आपलं आयुष्य ती स्वत:च्या मर्जीने जगते.

Titeekshaa Tawde | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या ती काम करत आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

नेत्रा

सदर मालिकेत ती नेत्रा हे पात्र साकारतेय.

Titeekshaa Tawde | Instagram

Manasi Naik: अबोल चाफा आज म्हणाला; जीव माझा तुझ्यात गुंतला

Manasi Naik | Saam TV
येथे क्लिक करा.