Ganeshotsav 2022: फेटा बांंधा रे... सामटीव्हीच्या 'फेटेवाल्या' प्रेक्षकांचे खास फोटोज्; गणेशोत्सव रंगे, साम टीव्ही संगे...

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

चिमुकल्या रणरागिणीला भगवा फेटा अगदी शोभून दिसतोय... जय भवानी!

Saamcha Bappa Photos | Saam TV

बघतोयस काय रागानं, फेटा घातलाय वाघानं...

Saamcha Bappa Photos | Saam TV

आम्ही मराठी मुली फेट्यात सुंदरच दिसतो

Saamcha Bappa Photos | Saam TV

चंद्रकोर, तीक्ष्ण नजर आणि भगवा... याला म्हणतात मराठी रणरागिणी.

Saamcha Bappa Photos | Saam TV

आम्ही मराठी मुली फेट्यात सुंदरच दिसतो.

Saamcha Bappa Photos | Saam TV

नाद करायचा न्हाय! तुमचेही फोटोज सामटीव्हीवर असेच पाहायचे असतील तर, तुमचे फोटो आम्हाला पाठवा.

Saamcha Bappa Photos | Saam TV

#saamchabappa हा हॅशटॅग वापरून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्वानी फेटे बांधून मस्त फोटोज् साम टीव्हीसोबत शेअर केले आहेत.

Saamcha Bappa Photos | Saam TV

ताईसाहेब आणि आईसाहेब... भगव्या फेट्यात रुबाबदार दिसतायत. तुम्हीही सामटीव्हीच्या इन्स्टाग्रामला फॉलो करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा.

Saamcha Bappa Photos | Saam TV

या सुंदर ग्रुप फोटाजमध्ये सामटीव्हीचे प्रेक्षक अगदीच उठून दिसतायत. असेच तुमचेही फोटोज आम्हाला पाठवा. पण, त्याआधी सामटीव्हीचं मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

Saamcha Bappa Photos | Saam TV

दादांचा रुबाब आणि भगवा फेटा... एकच नंबर! सदैव एक नंबर राहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या https://www.saamtv.com/ या वेबसाईटला रोज भेट द्या.

Saamcha Bappa Photos | Saam TV

सामटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांनी पाठवलेल्या जास्तीत जास्त फोटोंना आमच्या सामटीव्ही या चॅनेलवर आणि इन्स्टाग्रामवर दाखवण्यात येईल.

Saamcha Bappa Photos | Saam TV

यंदाचा गणेशोत्सव सामटीव्हीसोबत साजरा करुन तुम्हीही अशाच हास्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हा!

Saamcha Bappa Photos | Saam TV

बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो या आमच्याकडून शुभेच्छा.

Saamcha Bappa Photos | Saam TV

पुढचा उपक्रम आहे, #नथीचानखरा. दररोजच्या उपक्रमांमध्ये भाग घ्या, फोटो क्लिक करा आणि मिळवा साम टीव्हीवर झळकण्याची संधी! तर मग वाट कसली पाहताय? लागा तयारीला...

Saamcha Bappa Photos | Saam TV
Saam Web Stores | Saam TV