साम टिव्ही ब्युरो
ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे करंडक स्पर्धेत विश्वविक्रम रचला.
ऋतुराजनं एका षटकात लागोपाठ सात षटकार ठोकले.
महाराष्ट्र संघाकडून खेळताना त्यानं उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावांची नाबाद तडाखेबंद खेळी केली.
ऋतुराजनं १५९ चेंडूंत १० चौकार आणि १६ उत्तुंग षटकार तडकावले.
ऋतुराजनं या विस्फोटक खेळीनं ५ मोठे विक्रम मोडीत काढले.
एकाच डावात सर्वात जास्त षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय.
रोहितनंही एकाच डावात १६ षटकार मारले आहेत. शिवा सिंहच्या षटकात त्यानं सात षटकार मारले.
एकाच षटकात सर्वाधिक ४३ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.